अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी
अमरावती/ प्रति. - अमरावती येथील एका नागरिकाचा २ एप्रिल रोजी इर्विन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीचे थ्रोट स्वब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तत्पूर्वी हा नागरिक खासगीरुग्णालयातदाखलहोता.सदरव्यक्तीसन्यूमोनिया असल्याचे निदान खासगी डॉक्टरांनी केले होते. रुग्णाला श्वसनक्रियेत अडथळे येत असल्…
कोरोनाचा फैलावः देशात रुग्णांचा आकडा ३०७२ वरपोहोचला
नवी दिल्ली /४ एप्रिल - संपूर्ण भारताला आकड्यामुळे भारतात कोरोनाचा धोका अधिक कोरोनासारख्या भयावह व्हायरसने विळखा वाढल्याचे समोर आले आहे.आरोग्य आणि कुटुंब घातल्याने दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या कल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यात वाढ होत आहे. भारतात कोरोना अहवालानुसार, गेल्या २४ तासामध…
एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश
मुंबई : जनतेची सामूहिक शक्ती दिव्य आहे. कोरोनाला प्रकाशाची ताकद दाखवूया. १३० कोटींची जनता एकाच संकल्पासोबत उभी राहणं गरजेचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या व्हिडिओत सांगितलं. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात आपण कुणीही एकट नाही. आपण आपल्या घरात एकटे नाहीत. १३० कोटींची जनता प्रत्येकासोबत …
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी
खली _कोरोणाचा प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी रिसोड तालुक्यातील चिखली गावात ग्रामपंचायत मार्फत औषधाची फवारणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि.२७/३/२० शुक्रवारी सकाळ पासून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने औषधाची फवारणी केली आहे. गावात एकमेकांना शरीर स्पर्श नसला तरी मोठ्या प्रमाणात वस्तू स्पर्श ह…
जिल्हास्तरीय एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन
हिंगोली , दि.१६ :- केंद्र शासनाच्या भाग घेण्यास पात्र ठरणार आहेत. १० हजार , ५ हजार व गौरवपत्र तर पर्यंत नोंदवावा व संबंधितांकडून स्पर्धेचे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय , सदर वक्तृत्व स्पर्धा तालुका ते राष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर रोख रु.२ लाख, १ ठिकाण दिनांक व वेळ आदी माहिती भारत सरकार अतगत नहरु…
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मार्फत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण
येते हिंगोली , दि.१६ :- अनुसूचित जाती इत्यादी व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी व नवबौध्द समाजातील सुशिक्षित सन २०१७-२०१८ या वर्षाकरिता बेरोजगार उमेदवारांना तांत्रिक कौशल्य महामंडळाकडून अर्ज मागविण्यात येत प्राप्त करण्याकरिता महात्मा फुले आहेत. अर्जासोबत जातीचा दाखला मागासवर्ग विकास महामंडळामार्फत उत्पना…